समृद्ध करणारे शिक्षण

आनंदी व मुक्त शिक्षण

मुलांना आनंदी व मुक्त वातावरणात फक्त अक्षरज्ञान नाही तर विविध व्यावहारिक अनुभवातून समृद्ध करणारे शिक्षण

image
image
image
image
image
image
आमच्याविषयी
image
अनुभवातून शिक्षण

वर्षभरातील ठरलेले काही उपक्रम

दिवाळी प्रदर्शन

दिवाळी प्रदर्शनासाठी मुलं दरवर्षी विविध वस्तू बनवतात

सवंगड्यांबरोबर राहणे

मुलांना दरवर्षी एकदा आनंदक्षण मध्ये सवंगड्याबरोबर एकत्र राहण्याचा अनुभव मिळण्यासाठी रात्री राहायला बोलावले जाते

सुतारकाम

गट 5 पासून पुढच्या मुलांना व्यावहारिक शिक्षण या अंतर्गत सुतारकाम ही शिकवले जाते

image
image
अनुभवातून शिक्षण

प्रसंगानुरूप ठरलेले काही उपक्रम

पावसात भिजण्याचा आनंद

बालवाडी आणि गट 1 ते 4 च्या मुलांना पावसाळ्यात एकदा पावसात भिजायचा अनुभव दिला जातो आणि नंतर छान औषधी काढा मुलांना दिला जातो

कल्हई करणे

लोप पावत चाललेल्या कल्हई करणे या प्रक्रियेबद्दल मुलांना माहीती करून दिली

हुरडा पार्टी

थंडीच्या हंगामात खमंग गरमगरम हुरडा,गूळ आणि चटणी! आनंदक्षणच्या मुलांनी शाळेतच हुरडा पार्टी केली

image
image
image
अभ्यासेतर उपक्रम

प्रत्येक महिन्याचा एक उपक्रम

01

वाचन

मुलांना वाचनाची समज आणि गोडी निर्माण करणारा वाचनकट्टा

02

अभिव्यक्ती

नृत्याच्या माध्यमातून स्वतःच्या शरीराची जाणीव तसेच भावना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य व प्रकटीकरणावर भर

03

संगीत

संगीतातून आनंद मिळवण्यासाठी सूर, ताल, लय या मूलभूत गोष्टींची जाणीव करून देण्याचा प्रयत्न

04

कला व सर्जनशीलता

चित्रकला, कागदकाम, शिवणकाम, मातीकाम, टाकाऊतून टिकाऊ वस्तू इ. कलांमधून सर्जनशीलतेला वाव व सौंदर्यदृष्टी विकसित करण्यास प्राधान्य

image
image
image
संस्था

संस्थापक संचालक

image

अमरजा जोशी

image

आरती गोखले

image

राहुल कुलकर्णी

आनंदक्षण विषयी

पालक काय म्हणतायत